इन्व्हेस्टर कोण असतो ? जाणून घ्या

अभ्यास करून, फंडामेंटल बेसिसवर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणारे यांना इन्व्हेस्टर म्हटले जाते. फंडामेंटल बेसिस याचा अर्थ ज्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे आहेत, त्या कंपनीचा व्यवसाय कसा आहे, तिची बॅलन्स शीट कशी आहे, तिचा नफा-तोटा काय, तिचे प्रवर्तक- व्यवस्थापक कोण आहेत, कंपनी कशाचा व्यवसाय करते दरवर्षी ती किती कमावते आतापर्यंत ती कशी काम करत आहे कंपनीवर कर्ज तर नाही अशा अनेक शंका दूर करून कंपनीसंबंधित मूलभूत बाबी तपासून मगच गुंतवणूक करणारे. आणि जेंव्हा फंडामेंटल चांगले आहे हे समजले तेंव्हा त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करून खूप दिवस शेअर ठेऊन योग्य संधीची वाट पाहून नफा मिळवणारे ते इन्व्हेस्टर.


इन्व्हेस्टर डेली खरेदी विक्री करत नाहीत ते ठरवलेली किंमत येण्याची वाट पाहतात आणि मगच निर्णय घेतात.

Ganesh puri

I AM A BLOGGER WEB DESIGNER SEO SPECIALIST CAPTIONIST POET GRAPHIC DESIGNER LOGO DESIGNER AND WRITER.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म