बायनरी मार्केट आणि क्रिप्टो मार्केट मधील फरक (what is a difference between binary market and Crypto market )


 बायनरी मार्केट आणि क्रिप्टो मार्केट समजून घ्या 

आपण जर क्रिप्टो मार्केट आणि बायनरी मार्केटला एक समजत असाल तर ते चुकीचे आहे हे दोन्ही मार्केट वेगळे  आहेत दोन्हीतील फरक  जाणून घेण्यासाठी आपण आमचा हा लेख जरूर वाचा 

बायनरी मार्केट काय आहे ?




  1. १.बायनरी ट्रेडिंग तितकीशी विश्वसनिय वाटत नाही आणि त्याच मुळे यात पैसा गुंतवणे धोक्याचे आहे.
  2. .
  1. २.बायनरी अप्प आपल्याला कधीही निष्कासित करू शकते आपला अक्सेस बंद करू शकते.

  1. ३.आपल्याला निष्कासित केल्यानंतर तुमचे पैसे कसे मिळवायचे यासाठी तुम्ही खूप तणावात राहाल.

  1. ४.आपल्याला आपला पैसा परत मिळेल कि नही याबद्दल कुठलीही तरतूद नाही.

  1. ५.यांच्यावर कोनत्याही सरकारची कोणतीही बंधने नाहीत.

  1. ६.भारतात बायनरी ट्रेडीग बेकायदेशीर आहे कि नाही हा मुद्दा वेगळा झाला पण सरकारकडून
  2. संमतीदेखील नाही.

  3. ७.इथे आपला पैसा भारताबाहेर जात आहे ज्यामुळे आपण सरकारकडे कोणतीही अपील किंवा
  4. तक्रार करू शकत नाही

  5. ८.भारत सरकारने कोणतीही जाहीर माहिती देऊन या अप्पना भारतात परवानगी दिलेली नाही.
  6. उलट आपल्या विरोधात सरकार पाउल उचलू शकते.

  1. ९.बायनरी मार्केटमध्ये होणारे व्यवहार तात्पुरत्या स्वरूपाचे असतात आणि त्यामुळे धोका होण्याचा संभव जास्त आहे.
  1. १०.बायनरी मार्केटचे कोणतेही अधिकृत ऑफिस नाही आणि दिलेले पत्तेसुद्धा असे आहेत ज्याबद्दल कोणालाही
  2. माहित नाही.

  1. ११.बायनरी मार्केटमध्ये आपल्याला कोणतेही चलन मिळत नाही फक्त एक मिनिटाचा ग्राफ मिळतो ज्यात अंदाज
  2. लावणे खूप कठीण आहे.
  1. १२.थोडक्यात बायनरी एक चलन नाही हे फक्त एक अप्प आहे जे क्रिप्टो ग्राफ वर पैसे गमावण्याचे
  2. साधन आहे.आणि अविश्वसनीय आहे.

क्रिप्टो चलन काय आहे ?


१.क्रिप्टो  हे  विश्वसनीय चलन आहे आणि खूप साऱ्या देशांनी याला मान्य केलेले आहे. यात जर विचारपूर्वक आणि योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर आपण चांगलाच मुनाफा कमवाल.

२.इथे आपल्याला चलन मिळते ज्यामुळे ते आपल्या मालकीचे आहे आणि इथून आपल्याला कोणीही निष्कासित करू शकत नाही.

3.आणि जरी एखाद्या अप्प ने आपल्याला निष्कासित केलेही तरीही आपल्याला मिळालेले चलन आपल्याला         मिळणार हे नक्की .

४.हे चलन आपण बाजारात विकू शकता अनेक देश या चलनाना स्वीकारतात.

५.हे चलन याला मान्यता आहे पण यालाही कोणतीही बंधने नाहीत पण येईल त्या काळात यावर बंधने घालता येतील.

६.आता भारत सरकार देखील स्वतःचे क्रिप्टो चलन बाजारात आणण्यासाठी योग्य टी पाऊले उचलत आहे येईल त्या काळात भारतही या चलनाना तितकेच महत्व देईल हे खरे.

७.भारताच्या बाहेर जाणारा पैसा भारत सरकारला तितकासा आवडणार नाही पण आपण आपल्या मुनाफ्यासाठी इतका धोका पत्करू शकतो का ते मी आपल्यावर सोडतो.

८.इथेही तेच आहे कि भारत सरकारने आजपर्यंत या चलनाला मान्यता दिलेली नाही
पण हेही तितकेच महत्वाचे आहे कि मान्यता जरी दिली नाही तरीअमान्य देखील केलेले नाही शेवटी जोखीम तर आहेच  माहित नाही कधी निर्णय बदलून या चलनाला कायदेशीर ठरवले जाऊ शकते.

९.इथे आपण आपला व्यवहार खूप दिवसंपर्यत स्वतः जवळ ठेऊ शकता आपण जर मागचा काळ पाहिला तर आपल्याला समजेल कि आजपर्यंत या चलणामुळे खूप लोकांना फायदा झाला आहे.

१०.यांचे अधिकृत असे ऑफीस आहे आणि ते आपल्याला विश्वास प्रदान करते.
 
११.यामध्ये आपल्याला होल्ड करण्याचे पर्याय आहेत ज्यामुळे आपल्याला वेळ मिळतो आणि आपण योग्य निर्णय घेऊन पैसा कमवू शकता.

१२.थोडक्यात हे एक चलन आहे आणि विश्वसनीय आहे.

आपण आपला पैसा हा योग्य ठिकाणी लावणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण ज्ञान हवे  आपण त्या ठिकाणी पैसा लाऊ नये जिथे परत मिळेल का नाही याचीदेखील खात्री नाही.आपल्याला आमच्या हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा 


बायनरी ट्रेडिंग बद्दल सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 


बाइनरी ट्रेडिंग काय आहे ?




Ganesh puri

I AM A BLOGGER WEB DESIGNER SEO SPECIALIST CAPTIONIST POET GRAPHIC DESIGNER LOGO DESIGNER AND WRITER.

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म